

Healthy No Bread Sandwich with Moong Dal and Paneer | Quick Weight Loss Breakfast
sakal
सोमवार म्हणजे पुन्हा कामाची, कॉलेजची किंवा ऑफिसची धावपळ सुरू होण्याची वेळ. अशा वेळी दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि पोटभर नाश्त्याने झाली, तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते. जर तुम्हालाही नेहमीच्या पोहे-उपम्याला पर्याय हवा असेल, तर हा प्रोटीनयुक्त ‘नो ब्रेड सँडविच’ नक्की ट्राय करा. मूग डाळ, भाज्या आणि पनीरपासून तयार होणारा हा नाश्ता चवदार, हेल्दी आणि झटपट बनणारा आहे. लगेच रेसिपी लिहून घ्या.