
quick egg paratha for kids: रोज मुलांच्या टिफिनसाठी काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. तुम्ही बटाटा, कोबी सारखे पराठे खाल्ले असतील. पण कधी अंडा पराठा ट्राय केला का? नसेल तर आज मुलांना टिफिनमध्ये अंडा पराठा देऊ शकता. अंड्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच लहान मुले देखील अंडा पराठा आवडीने खातील. अंडा पराठा बनवणे खुप सोपे आणि चवदार आहे. चला तर मग जाणून घेऊया अंडा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.