

Ragi Milk Shake Recipe: लहान मुलांसाठी सकाळी नाश्त्यात पौष्टिक नाश्ता बनवायचा असेल तर नाचणीचे पौष्टिक मिल्कशेक बनवू शकता. हिवाळ्यात नाचणी खाणे आरोग्यदायी मानली जाते. नाचणीमध्ये असणारे फायबर, कॅल्शिअम यासारखे पोषक घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नाचणीचे पौष्टिक मिल्कशेक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.