'हे' पाच पदार्थ याच वेळी खा! होतील अनेक फायदे| Right Time To Eat This Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

food
'हे' पाच पदार्थ याच वेळी खा! होतील अनेक फायदे| Right Time To Eat This Food

'हे' पाच पदार्थ याच वेळी खा! होतील अनेक फायदे

Best Time To Eat These Food: भूक लागल्यावर आपण अनेकदा जे समोर असेल ते खातो. जेवतानाही (Food) काही आवडीचे पदार्थ कमी अधिक प्रमाणात खाल्ले जातात. पण आरोग्यसंपन्न (Health) राहायचं असेल तर तसेच पदार्थ खाणे गरजेचे आहे. खरं तर प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. पण त्याविषयी योग्य नसल्याने आपण ते योग्य वेळी खात नाही. जर तुम्ही त्या पदार्थाचे योग्य वेळी सेवन केले नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाताना वेळ पाळल्यास तुम्ही एकदम फिट राहाल. (What Is The Right Time To Eat Food)

दही-   दही खाणे शरीरासाठी चांगले मानले जाते. दही खाण्यासाठी योग्य वेळ असते. पण दही तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता. कारण ते पचनासाठी अतिशय चांगले मानले जाते. पण रात्री दही खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

केळं- केळ्यात फायबर भरपूर असते. केळे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पण केळं दुपारी खाणं शरीसाठी चांगलं समजलं जातं.

केळं- केळ्यात फायबर भरपूर असते. केळे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. पण केळं दुपारी खाणं शरीसाठी चांगलं समजलं जातं.

सफरचंद- सफरचंदात अनेक पोषकतत्वे असतात. सकाळी सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. रात्री खाल्ल्याने मात्र शरीरात अडचणी निर्माण होऊ शकतात.

सफरचंद- सफरचंदात अनेक पोषकतत्वे असतात. सकाळी सफरचंद आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असते. रात्री खाल्ल्याने मात्र शरीरात अडचणी निर्माण होऊ शकतात.

भात- आपल्या रोजच्या आहारात भात खाणे अतिशय महत्वाचे समजले जाते. भात न न खाणारे लोक कमीच आहेत. पण दुपारी जेवताना भात खाणे चांगले मानले जाते.

भात- आपल्या रोजच्या आहारात भात खाणे अतिशय महत्वाचे समजले जाते. भात न न खाणारे लोक कमीच आहेत. पण दुपारी जेवताना भात खाणे चांगले मानले जाते.

डाळ-आमटी- डाळी आणि कडधान्यांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. दिवसा ती खाणे अतिशय चांगले मानले जाते.

डाळ-आमटी- डाळी आणि कडधान्यांमध्ये अनेक पोषकतत्वे असतात. दिवसा ती खाणे अतिशय चांगले मानले जाते.

Web Title: Read About What Is The Right Time To Eat These Five Food

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top