रेसिपी : मुगाचे डोसे

कल्पना बंब, चिंचवड
Saturday, 20 June 2020

साहित्य - १ किलो मूग, चार चमचे मिरची पावडर, थोडी हळद, चार चमचे धने पावडर, चवीनुसार मीठ, पाणी.

साहित्य - १ किलो मूग, चार चमचे मिरची पावडर, थोडी हळद, चार चमचे धने पावडर, चवीनुसार मीठ, पाणी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती - मूग बारीक दळून आणणे. पाच मोठे चमचे पीठ घ्यावे. त्यात मिरची पावडर, धने पावडर, थोडी हळद, चवीनुसार मीठ, पाणी घालावे. डोशाप्रमाणे मिश्रण तयार करावे. नॉनस्टिकच्या तव्यावर डोसे करावेत. नारळाच्या चटणीबरोबर खाण्यास द्यावे. गरमागरम डोसे खूपच सुरेख लागतात. हे डोसे पौष्टिक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recipe kalpana bamb on mugache dose