
Republic Day Special Recipe: प्रजासत्ताक दिनाचा उत्साह जसा सगळीकडे पाहायला मिळत आहे. यंदा रविवार आल्याने सर्वजण घरीच असतील. तुम्ही कुटूंबातील सदस्यांना आनंदी करण्यासाठी तिरंगा कपकेक तयार करू शकता. तिरंगा कपकेक तयार करणे सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया कपकेक तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.