26 January Special Recipe: प्रजासत्ताक दिनी मुलांसाठी नाश्त्यात बनवा 'तिरंगा ब्रेड पिझ्झा', लगेच लिहून घ्या रेसिपी

Republic Day Special Recipe: प्रजासत्ताक दिनी मुलांसाठी नाश्त्यात तिरंगा ब्रेड पिझ्झा बनवू शकतात. हा पदार्थ बनवणे खुप सोपा आहे. तसेच घरातील सर्वजण आवडीने खातील.
26 January Special Recipe:
26 January Special Recipe:Sakal
Updated on

26 January Special Recipe: प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक प्रमुख राष्ट्रीय सण आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत झाला. जर तुम्ही या दिवशी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा विचार करत असाल तर खास नाश्ता तयार करू शकता. तुम्ही तिरंगा पिझ्झा घरच्या घरी बनवू शकता. तिरंगा पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com