Drumstick Noodles: बाजारातील नूडल्स विसरा! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा शेवग्याचे पौष्टिक घरगुती नूडल्स; मुलांसाठी तर आहेत बेस्ट

बाजारातील नूडल्सऐवजी गव्हाचे पीठ आणि शेवग्याच्या शेंगांपासून तयार करा पौष्टिक, चविष्ट आणि मुलांसाठी परफेक्ट घरगुती नूडल्स.
Drumstick Noodles

Drumstick Noodles

sakal

Updated on

मुलांच्या दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने झाली तर त्यांना दिवसभर भरपूर ऊर्जा मिळते आणि शाळेत लक्ष केंद्रित करणेही सोपे जाते. मात्र, अनेक मुलांना बाजारातील इन्स्टंट नूडल्स आवडतात, जे नेहमीच आरोग्यासाठी चांगले नसतात. अशा वेळी घरच्या घरी गव्हाचे पीठ आणि पोषक शेवग्याच्या शेंगांपासून तयार केलेले हे हेल्दी नूडल्स उत्तम पर्याय ठरू शकतात. फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेले हे नूडल्स चविष्ट, रंगीत आणि पौष्टिक असल्याने मुलांच्या सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठीही एक परफेक्ट रेसिपी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com