Roti Lasagna Recipe: पोळी उरली की फेकू नका! बनवा भन्नाट ‘रोटी लजानिया’; चवीला एकदम लाजवाब!

LEFTOVER ROTI RECIPES: उरलेली पोळी, चीज आणि मसाल्यांचा वापर करून चविष्ट रोटी लजानिया बनवा. सोपी आणि झटपट नाश्त्याची रेसिपी!
Roti Lasagna Recipe

Roti Lasagna Recipe

sakal

Updated on: 

EASY ROTI RECIPE: पोळी उरली की नेहमीची भाजी-पोळी किंवा रोल करण्यापेक्षा यावेळी काहीतरी भन्नाट ट्राय करा! घरच्या पोळीपासून तयार करा चीजने भरलेलं आणि मसालेदार ‘रोटी लजानिया’. पोळीचे थर, चटपटीत भाजी आणि भरपूर चीज यामुळे ही रेसिपी अगदी कम्फर्ट फूडसारखी लागते. शिवाय, उरलेल्या पोळ्यांचा असा हटके वापरही होईल!

Loading content, please wait...