esakal | Recipe: मखाणा खीर
sakal

बोलून बातमी शोधा

मखाणा खीर

रेसिपी : मखाणा खीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : दूध १ लिटर, मखाणे २ वाटी, तूप २ मोठे चमचे, साखर १/४ वाटी, सुके मेवे १/४ वाटी.

कृती:

तूप गरम करून त्यात मखाणे गुलाबीसर भाजून घेणे.

दुधाला साखर घालून चांगले उकलून भाजलेले मखाणे त्यात घाला आणि थोडे उकलू द्या.

सुके मेवे तुपात भाजून खिरीत घालून गॅस बंद करा.

थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि केसर घालून खीर सजवा.

पौष्टिक आणि चवदार मखाणा खीर तयार आहे.

loading image
go to top