Shravan Fast Smoothie Recipe
Shravan Fast Smoothie RecipeSakal

Shravan Fast Special Recipe: चौथ्या श्रावण सोमवारी बनवा उपवासाची आरोग्यदायी स्मुदी, दिवसभर राहाल उत्साही

Shravan Fast Special Recipe: श्रावण सोमवारी दिवसभर उर्जावान राहायचे असेल तर उपवासाठी आरोग्यदायी स्मुदी तयार करू शकता. ही स्मुदी बनवणे सोपे असून चवदार देखील आहे.
Published on

Shravan Fast Special Recipe: श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात. अनेक शिवभक्त या दिवसांमध्ये उपवास करतात आणि मनोभावे पुजा करतात. यंदा ५ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला असून आज चौथा श्रावण सोमवार आहे.

तुम्हाला उपवासाला स्मुदी बनवायची असेल तर पुढील पद्धतीने बनवू शकता. ही स्मुदी बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत. स्मुदी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कोणती हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com