

Crispy Suji Paneer Corn Pockets
sakal
Shravan Special Breakfast Ideas: वीकेंडची सकाळ म्हणजे निवांतपणे एन्जॉय केलेला नाश्ता आणि काहीतरी हटके खाण्याची इच्छा! रोजच्या पोहे-उपम्याला थोडा ब्रेक देत या वीकेंडला ट्राय करा चविष्ट आणि कुरकुरीत 'रवा-पनीर कॉर्न पॉकेट्स'. बनवायला सोपे, खायला लाजवाब आणि पनीर-कॉर्नच्या स्टफिंगमुळे भरपेटही!