

Masala Methi Thepla
sakal
गुजरातमधील प्रसिद्ध आणि पारंपरिक पदार्थांपैकी मेथी थेपला हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. ताजी मेथी, गव्हाचे पीठ आणि मसाल्यांपासून तयार होणारा हा थेपला चविष्ट, पौष्टिक आणि पोटभर खाण्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो. नाश्ता, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबतही तो सहज खाता येतो.