

Spinach Oats Tikki Recipe
sakal
सकाळच्या नाश्त्यासाठी रोज पोहे, उपमा किंवा थालिपीठ खाऊन कंटाळा आला असेल, तर आज काहीतरी हेल्दी आणि चविष्ट ट्राय करा. पालक, ओट्स, पनीर आणि हिरव्या भाज्यांपासून तयार होणारी ही टिक्की पोटभरीची असून सकाळची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करण्यासाठी एकदम योग्य आहे.