Rose Day 2025 Special Recipe: सकाळी पार्टनरसाठी बनवा 'कोकम रोज चीया सीड ज्युस', 'रोज डे' चा आनंद होऊन द्विगुणित

Kokum Rose Chia Seed Juice Recipe: व्हॅलेंटाईन वीक आजपासून सुरू झाला आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी कोकम रोज चीया सीड ज्युस तयार करू शकता.
Rose Day 2025 Special Recipe:
Rose Day 2025 Special Recipe:Sakal
Updated on

Kokum Rose Chia Seed Juice Recipe: दरवर्षी ७ फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपी एकमेकांना गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. या दिवसापासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला वेगवेगळ्या प्रकारे आनंदी करण्याचे मार्ग शोधतो. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही अनोख्या पद्धतीने खूश करण्याचा विचार करत असाल आणि त्याला खाण्यापिण्याची आवड असेल, तर तुम्ही या रोझ डेला त्याच्यासाठी कोकम रोज चीया सीड ज्युस बनवू शकता. हा ज्युस बनवणे सोपा असून आरोग्यदायी देखील असते. चला तर मग जाणून घेऊया कोकम रोज चीया सीड ज्युस बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com