

Aloo Cheese Thecha Paratha Recipe
sakal
घरात साधे पराठे तर नेहमीच होतच असतात; पण त्यात जर ठेच्याची झणझणीत चव, बटाट्याची मऊसर टेक्चर आणि चीजचा ताणला जाणारा मजेदार ट्विस्ट मिळाला, तर? हा पराठा, जो सकाळचा नाश्ता असो, संध्याकाळची हलकी भूक असो किंवा मित्रमैत्रिणींसोबतची छोटी गेट-टुगेदर पार्टी; प्रत्येक वेळी अगदी परफेक्ट ठरतो! एकदा हा आलू-चीज ठेचा पराठा करून पाहिला, की पुन्हा साधा पराठा करण्याची आठवणही येणार नाही.