Shahi Mango Malai Toast: ब्रेड, आंबा आणि मलाईची कमाल! फक्त २० मिनिटांत तयार करा शाही मँगो मलाई टोस्ट

Easy Mango Malai Toast Recipe with Bread: उन्हाला संपायच्या आधी नक्की ट्राय करा फक्त २० मिनिटांत तयार होणारी शाही मँगो मलाई टोस्ट रेसिपी.
Delicious Shahi Mango Toast Recipe You Can Make at Home Quickly

Delicious Shahi Mango Toast Recipe You Can Make at Home Quickly

sakal

Updated on

Delicious Shahi Mango Toast Recipe: उन्हाळ्यात आंब्याचे पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतात. नेहमीचा मँगो शेक किंवा आईस्क्रीम खाऊन कंटाळा आला असेल, तर घरच्या घरी एकदम शाही आणि स्वादिष्ट ‘मँगो मलाई टोस्ट’ नक्की ट्राय करा. ब्रेड, आंबा आणि पनीरपासून तयार होणारी ही स्वीट डिश फक्त २० मिनिटांत तयार होते. वरून ड्रायफ्रुट्सची सजावट आणि आतमध्ये मऊ मलाईदार फिलिंग यामुळे प्रत्येक घासाची चव आणखी खास लागते. पाहूया ही भन्नाट रेसिपी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com