Spinach Egg Rice: रविवारच्या लंचसाठी बेस्ट! अवघ्या २० मिनिटांत बनवा प्रोटीनयुक्त गार्लिक पालक एग राईस; चवही जबरदस्त!

Healthy Sunday Lunch: प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरचा समावेश असलेली ही वन-पॉट रेसिपी कमी वेळात पोटभरीचं जेवण बनवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Spinach Egg Rice

Spinach Egg Rice

sakal

Updated on: 

Protein Rich Garlic Palak Egg Fried Rice for Lunch: रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस! या दिवशी नाश्त्यापासून जेवणापर्यंत काहीतरी हटके आणि चविष्ट खाण्याची इच्छा होते. पण त्यासाठी तासन् तास स्वयंपाकघरात घालवण्याची गरज नाही. कमी वेळात तयार होणारा आणि चवीसोबतच आरोग्याचीही काळजी घेणारा गार्लिक स्पिनच एग राईस नक्की ट्राय करा. लसूण, पालक, अंडी आणि भात यांच्या मिश्रणातून तयार होणारी ही वन-पॉट रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल!

Loading content, please wait...