

Potato Puri Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात काही खास बनवायचे असेल तर बटाटा पुरी बनवू शकता. बटाटा पुरी बनवणे सोपे असून लवकर तयार होतात. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. बटाटा पुरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.