सावध व्हा ! तुम्ही खात असलेला खवा शुद्ध की सिंथेटिक? घरबसल्या करा 'ही' चाचणी

Pure Khoya VS Synthetic Khoya: नाशिकमध्ये दररोज टनांनी बनावट खवा आणि पनीरची विक्री होत असल्याचा दावा करण्यात आल आहे.
synthetic Khoya test at home

Simple home test to identify pure and synthetic Khoya

sakal

Updated on: 

नरेगा हाळणौर: सकाळ वृत्तसेवा

सामुदीच्या तोंडावर नाशिककरांचे आरोग्य फुहा एकदा रामभरोसे झाले आहे. बाजारपेठेत वाणान्या मागणीचा गैरफायदा घेत शहरात दररोज टनवारीने रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेला सिंथेटिक खवा आणि बनावट पनीर विकले जात आहे. ग्राहकांच्या खिशाला कात्री आणि आरोग्याला थेट 'फूड पॉपक्षनिग'वा चोका देवान्या या किटवर 'एफडीए ने विशेष मोहीम उपहती असती, तरी कवारात दाखल झालेल्या बनावट पदाथांच प्रमाण पाहता सणांचा गोडवा आता 'कडू' होण्याची भीती निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com