
Kumbh Mela Cuisine: हिंदू धर्मात कुंभ मेळाव्याला खुप महत्व आहे. महाकुंभ मेळावा १२ वर्षातून एकदा भरला जातो. यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. लाखो भाविक गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर स्नान करण्यासाठी एकत्र येतात. महाकुंभ मेळावा हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून भारतातील विविध प्रकराच्या खाद्यपदार्थांचा देखील आस्वाद घेऊ शकता. तुम्ही यंदा महाकुंभ मेळावा ला भेट देण्याचा विचार करत असाल तर पुढाल खाद्यपदार्थांची चव चाखायला विसरू नका.