
How Sambhar is connected to Chhatrapati Sambhaji Maharaj: इडली असो मेदूवडा असो की मग डोसा त्यांच्यासोबत सांबार हा आलाच. खरं तर सांबार पदार्थ सर्वांनाच लोकप्रिय आहे. अनेक लोक सांबाराचा आस्वाद गरमागरम भातासोबत घेतात. पण सांबार नावं कसं पडलं? हा सांबार बनवतात कसा? सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया.