

Crispy Potato Chilla Recipe
sakal
Quick and Tasty Breakfast Ideas: सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा चहा… दोन्ही वेळेला काहीतरी पटकन, चविष्ट आणि घरचं खायची इच्छा होतेच ना? अशा वेळी नेहमीचे पोहे-उपमा कंटाळवाणे वाटत असतील, तर बटाट्याचा चिल्ला हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि मसालेदार चव असलेला हा चिल्ला एकदा ट्राय केला की पुन्हा-पुन्हा बनवावासा वाटतो. खास म्हणजे कच्च्या बटाट्यापासून तयार होणारा हा झटपट नाश्ता कमी साहित्यात, कमी वेळात आणि जास्त चवीत तयार होतो.