

Bhogichi Bhaji Recipe: मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या दिवसी हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपासून चवदार भाजी बनवली जाते जी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. हिवाळ्यात मिळणारे भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. चला तर मग जाणून घेऊया भोगीची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी कोणते साहित्य लागते.