Gopalkala Recipe: नाश्त्यासाठीही बेस्ट! १० मिनिटांत बनवा श्रीकृष्णाला आवडणारा गोपाळकाला; अशी बनवा झटपट रेसिपी

गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी आणि नाश्त्यासाठीही बेस्ट असा गोपाळकाला फक्त १० मिनिटांत कसा बनवायचा, जाणून घ्या ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी.
Gopalkala Recipe

Gopalkala Recipe

sakal

Updated on

गोकुळाष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून गोपाळकाला आवर्जून केला जातो. पोहे, दही, मुरमुरे, ज्वारीच्या लाह्या आणि चणाडाळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांपासून तयार होणारा हा गोपाळकाला चवीला तर छान लागतोच, शिवाय बनवायलाही अगदी सोपा आहे. त्यामुळे यंदाच्या गोकुळाष्टमीला ही झटपट आणि हेल्दी रेसिपी नक्की करून पाहा!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com