

Matar Roll And Green Chutney
Sakal
फ्युजन रेसिपी
उरलेल्या पोळीचे मटार रोल आणि कोथिंबीरची हिरवी चटणी हे दोन्ही पदार्थ सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आपण नक्कीच बनवू शकतो. रात्रीची शिळी चपातीचा हा फ्युजन पद्धतीचा नाश्ता नक्की बनवा व ही चटणी कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता.