esakal | खाने में ट्विस्ट ; भाकरीचा ‘पिझ्झा’ | Food
sakal

बोलून बातमी शोधा

food

खाने में ट्विस्ट ; भाकरीचा ‘पिझ्झा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- गौरी कोंडे, पुणे

साहित्य : ज्वारीचे पीठ, कोबी, ढोबळी मिरची, कांदा पात, टोमॅटो सॉस, चीज, पनीर

कृती : प्रथम ज्वारीच्या पिठाची माध्यम आकाराची भाकरी करून घेणे. नंतर सगळ्या भाज्या बारीक चिरून सॉस व पनीर टाकून परतून घ्याव्यात. केलेल्या भाकरीवर भाज्यांचे मिश्रण घालून तव्यावर दोन ते तीन मिनिटे ठेवून त्यावर किसलेले चीझ घालावे. अशा प्रकारे घरगुती पिझ्झा तयार.

माझ्या मुलाला घरच्या कुठल्याच भाज्या आवडत नाहीत. त्यामुळे मी असे बदल करून त्याला खायला घालते. यामुळे त्याला कॅल्शिअम, आयर्न, व्हिटॅमिन सी, बी-१२ हे सर्व मिळते.

‘खाने में ट्विस्ट’, ‘माझी पाककृती’, ‘हे लक्षात ठेवा’ या सदरांसाठी मजकूर पाठवण्यासाठीचा ई-मेल : sugaran@esakal.com.

मजकुराबरोबर छायाचित्रेही आवर्जून पाठवा. मजकुराबरोबर स्वतःचे पूर्ण नाव, गावाचे नाव आणि मोबाईल क्रमांक या गोष्टी आवश्यक.

loading image
go to top