
Valentine Day 2025 Special Recipe: व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीपासून सुरू होतो. तर १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रत्येक जोडपे एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी आणि एकत्र राहण्यासाठी अनेक प्लॅन करतात. अनेक लोक जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याचा विचार करतात तर अनेक पार्टनर घरी राहून व्हॅलेंटाइन डे साजरा करतात.
या रोमँटिक दिवसांमध्ये, अनेक जोडप्यांना एकमेकांसाठी काही चविष्ट पदार्थ तयार करून आनंद साजरा करायला आवडते. जर तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे घरी साजरा करणार असाल आणि एकत्र काही स्वादिष्ट पदार्थ बनवण्याच्या तयारीत असाल तर हार्ट शेप कुकीज बनवू शकता. हार्ट शेप कुकीज बनवायला सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया हार्ट शेप कुकीज बनवण्यासाठी कोणते साहित्य लागतात आणि कृती काय हे जाणून घेऊया.