Vat Purnima Special Upvas Recipe: वट पौर्णिमेनिमित्त बनवा खास, चवदार आणि उपवासासाठी बेस्ट उकडलेल्या रताळ्याचा हेल्दी कीस! लगेच नोट करा रेसिपी

Healthy and Tangy Sweet Potato Dish for Fasting: वट पौर्णिमेच्या उपवासासाठी घरच्या घरी बनवा उकडलेल्या रताळ्याचा पौष्टिक, चविष्ट आणि झटपट तयार होणारा हेल्दी कीस.
Vat Purnima Special Upvas Breakfast Recipe | Ratalyacha Kees

Vat Purnima Special Upvas Breakfast Recipe | Ratalyacha Kees

sakal

Updated on

Best Breakfast Ideas for Vat Purnima Fast: उपवासाच्या दिवशी दरवेळी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येणं अगदी साहजिक आहे. अशावेळी काहीतरी वेगळं, चविष्ट आणि पोटभर खायचं असेल, तर रताळ्याचा कीस हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. रताळ्याचा नैसर्गिक गोडवा, तुपाची खमंग चव, शेंगदाण्याच्या कुटाचा कुरकुरीतपणा आणि हिरव्या मिरचीचा हलका तिखटपणा यामुळे हा पदार्थ प्रत्येक घासाला अधिकच स्वादिष्ट लागतो. विशेष म्हणजे, रताळे पौष्टिक असल्यामुळे उपवासात शरीराला ऊर्जा मिळते आणि बराच वेळ पोटही भरलेलं राहते. अगदी कमी साहित्य आणि काही मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी एकदा नक्की करून पाहा.

Loading content, please wait...

Related Stories

Vat Purnima woman dies after worship
Kuveskar family in Utekhol sets an example by planting and protecting a Banyan tree on Vat Purnima
Tree plantation and worship program organized at Bakori Devrai Vanrai Project on the occasion of Vat Purnima
Vadache Mhasve giant banyan tree history
Marathi News Esakal
www.esakal.com