Veg Cutlet Recipe घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी टेस्ट

Veg Cutlet Recipe घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी टेस्ट
Updated on
Summary

करून पाहा व्हेज कटलेटची खमंग रेसिपी.

नाश्ता आणि जेवणात काही खास करायचे असेल तर करून पाहा व्हेज कटलेटची खमंग रेसिपी. सकाळी तसं तर थोडं तेलकट खाणं टाळायलाच हवं पण जर शॅलो फ्राय असलेले चविष्ट व्हेज कटलेट असेल तर मग त्याची गरज भासत नाही. तुम्ही पटकन व्हेज कटलेटची रेसिपी बनवू शकता. चला त्याची सोप्पी रेसिपी जाणून घेऊयात.

Veg Cutlet Recipe घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी टेस्ट
आता घरीच करा इराणी चहा; जाणून घ्या, सिक्रेट रेसिपी

साहित्य:

- उकडलेले बटाटे

- उकडलेली फरसबी आणि गाजर

- तिखट

- पातळ पोहे

- गरम मसाला अथवा छोले मसाला

- बारीक रवा

- मीठ

- तेल

- व्हेज कटलेट बनवण्याची पद्धत

Veg Cutlet Recipe घरच्या घरी बनवा हॉटेल सारखी टेस्ट
मिल्क पावडरसह रसदार गुलाब जामुन बनवा, रेसिपी जाणून घ्या

कृती:

- बटाटे उकडून ते मॅश करून घ्या.

- त्यात उकडलेले गाजर आणि फरसबी घाला.

- त्यावर पातळ पोहे, तिखट, गरम मसाला अथवा छोले मसाला, मीठ घालून सर्व मिक्स करा.

- गोळे बनवा तुम्हाला त्याचा हवा तसा आकार द्या आणि शॅलो फ्राय करा.

- गरमागरम कटलेट सॉस आणि चटणीसह खायला द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com