
How to make restaurant-style Chilli Paneer at home: दिल्लीत पोहचताच विराट कोहलीला 'चिली पनीर' खायची इच्छा झाली. त्याने जेवणात चिली पनीर ऑर्डर केली होती. तुम्हाला दुपारी किंवा संध्याकाळी नाश्त्यात स्टार्टर म्हणून चिली पनीर बनवायचे असेल तर घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सरजन तुमचे कौतुक करतील. चिली पनीर बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया चिली पनीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.