विकेंडला बनवा कॅफे-स्टाइल झटपट क्रीमी एग सँडविच; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल

Weekend Special Creamy Egg Sandwich Recipe: वीकेंडला घरच्या घरी बनवा कॅफे-स्टाइल क्रीमी एग सँडविच; झटपट तयार होणारा हा टेस्टी नाश्ता सगळ्यांनाच आवडेल.
Creamy Egg Sandwich Recipe

Creamy Egg Sandwich Recipe

sakal

Updated on

Quick and Creamy Egg Sandwich Recipe: वीकेंड आला की काहीतरी खास, झटपट आणि पोटभर नाश्ता खाण्याची इच्छा होते. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या अंड्यांपासून तयार होणारा हा क्रिमी आणि चविष्ट एग सँडविच उत्तम पर्याय ठरू शकतो. उकडलेल्या अंड्यांसोबत ताज्या भाज्या, मसाल्यांचा हलका तडका आणि मेयॉनीजची क्रीमी चव यामुळे हा सँडविच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. गरमागरम चहा किंवा कॉफीसोबत हा वीकेंड स्पेशल ब्रेकफास्ट नक्की ट्राय करा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com