Breakfast Recipe: विकेंडच्या नाश्त्यासाठी बनवा रुचकर 'कॉर्न चीझ पराठा', सोपी रेसिपी

Easy corn cheese paratha recipe for weekend: सकाळी विकेंडला काही चवदार खायचे असेल तर कॉर्न चीझ पराठा बवनू शकता. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.
Breakfast Recipe:
Breakfast Recipe:Sakal
Updated on

चिझ कॉर्न पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप गव्हाचे पीठ

पाणी (गरजेनुसार)

चिमूटभर मीठ

1 टीस्पून तेल

स्टफिंगसाठी:

1 कप उकडलेले कॉर्न (मक्याचे दाणे)

1/2 कप चीज (चेडर किंवा मोजरेला, खिसलेले)

1 छोटा कांदा (बारीक चिरलेला, पर्यायी)

1/2 टीस्पून हिरवी मिरची (बारीक चिरलेली, चवीनुसार)

1/4 टीस्पून लाल मिरची पावडर

1/4 टीस्पून गरम मसाला

चिमूटभर मीठ

1 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)

तूप किंवा तेल

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com