Weekend Breakfast Special: १० मिनिटांत बनवा बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ आणि प्रोटीनने भरलेला मसालेदार मुट्टई डोसा! पाहा व्हिडिओ

Crispy Egg Dosa Recipe: फक्त १० मिनिटांत तयार होणारा बाहेरून क्रिस्पी, आतून मऊ आणि प्रोटीनने भरलेला मसालेदार मुट्टई डोसा; नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी!
Weekend Breakfast Special! Easy South Indian Mutta Dosa Recipe at Home

Weekend Breakfast Special! Easy South Indian Mutta Dosa Recipe at Home

sakal

Updated on

Muttai Dosa Recipe in Marathi: रविवारची सकाळ म्हणजे अलार्मशिवाय उठणं, निवांत चहा पिणं आणि किचनमधून येणारा गरमागरम नाश्त्याचा सुगंध! आठवडाभर तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर सुट्टीच्या दिवशी काहीतरी टेस्टी आणि पटकन होणारं खायला सगळ्यांनाच आवडतं. अशावेळी बाहेरून हलका क्रिस्पी, आतून मऊ आणि अंड्याच्या चवीने भरलेला अंडा डोसा म्हणजे एकदम परफेक्ट ऑप्शन. कमी वेळात तयार होणारा हा नाश्ता रविवारची सकाळ अजून खास बनवेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com