

Boiled Egg Bhurji Recipe:
Sakal
quick boiled egg bhurji recipe at home: वीकेंड आला की काहीतरी खास, चविष्ट आणि झटपट बनवावंसं वाटतं. अशा वेळी स्वयंपाकघरात जास्त वेळ न घालवता तयार होणारी रेसिपी हवी असते. बॉइल अंडा भुर्जी ही त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. भुर्जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. अंडी ही प्रथिनांनी भरलेली असल्याने ही डिश आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. नाश्ता, दुपारचं जेवण किंवा रात्रीच्या जेवणातही ही भुर्जी सहज करता येते. गरमागरम चपाती किंवा ब्रेडसोबत बॉइल अंडा भुर्जीची चव आणखी वाढते. यंदा वीकेंडला बाहेरून काही मागवण्याऐवजी घरच्या घरीच झटपट आणि चविष्ट बॉइल अंडा भुर्जी बनवा. ही भुर्जी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.