

Matar Kulcha Recipe: हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात बाजारात मटार विकायला येतात. हिरवे आणि ताजे मटार तसेच खायला स्वादिष्ट लागतात. पण यंदा तुम्ही मटार कुलचा देखील तयार करू शकता. मटार कुलचा बनवणे सोपे असून चवदार देखील आहेत. सकाळी कमी वेळेत नाश्ता बनवायचा असेल तर मटारपासून कुलचा बनवू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा मुलांना डब्ब्यात देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया मटार कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय आणि कृती काय आहे.