

Morning Breakfast Recipe: रोज सकाळी नाश्त्यात पोहे खाऊन बोरं झाले असेल तर त्यापासून झटपट तयार होणारा नाश्ता तयार करू शकता. हो पोह्यापासून स्वादिष्ट थालिपीठ तयार करू शकता. हे थालिपीठ बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया पोहा थालिपीठ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि त्याची कृती काय आहे.