
साप्ताहिक सकाळ
Matar Pulao Recipe: हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मटार बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही मटारपासून विविध पदार्थ बनवू शकता. पण उत्तर प्रदेशी पुलाव ट्राय केला आहे का? नसेल तर उत्तर प्रदेशी मटर पुलाव कसा बनवायचा हे आज जाणून घेऊया. मटर पुलाव बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत काय आहे हे जाणून घेऊया.