Chura Matar Recipe: ताजे वाटाणे आले की नक्की करा ‘चुरा मटर’; चवीला भन्नाट, झटपट होतो तयार!

Winter Breakfast Recipes: ताज्या वाटाण्यांपासून आणि जाड पोह्यांपासून बनवा सोपा आणि चविष्ट चुरा मटर.
Chura Matar Recipe

Chura Matar Recipe

sakal

Updated on: 

Healthy Indian Breakfast Recipe: ताज्या हिरव्या वाटाण्यांचा हंगाम सुरू झाला की त्यापासून वेगवेगळे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. पण याच काळात आवर्जून करून पाहावा असा एक झटपट आणि भन्नाट पदार्थ म्हणजे चुरा मटर! ताज्या, गोडसर वाटाण्यांसोबत जाड पोह्यांचा हा पदार्थ चवीला मस्त लागतो. नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठीही ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे.

Loading content, please wait...