
Methi Ladu Recipe: हिवाळ्यात सुकामेवा, डिंक आणि मेथीचे लाडू खाणे आरोग्यदायी मानले जाते. यामध्ये असलेले सर्व पदार्थ आरोग्यदायी असतात. तसेच कंबरदुखीचा त्रास आणि कॅल्शिमअमची कमतरता भरून निघते. अनेकांना मेथीचे लाडू कडू असतात म्हणून खाणे टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला अजिबात कडू न होता मेथीचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया मेथीचे लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.