
Winter Special Mix Vegetable Pickle Recipe: अनेकांना जेवणात लोणच खायला खुप आवडते. तसेच जेवणात लोणचं असेल तर जेवणाचा आनंद द्विगुणित होतो. तुम्ही कैरी, आवळा यासारख्या अनेक पदार्थांपासून बनवलेले लोणचे खाल्ले असेल पण मिक्स भाज्यांचे लोणचे खाल्ले आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला घरीच मिक्स भाज्यांचे लोणचं कस बनवायचे हे सांगणार आहोत. तुम्ही हे लोणचं घरी नक्की बनवा. तुमच्या कुटूंबातील सर्वांना हे लोणचे नक्की आवडेल.