esakal | हृदयाला आजारांपासून दूर ठेवायचंय; मग रोज प्या 'हा' चहा : World Heart Day 2021
sakal

बोलून बातमी शोधा

World Heart Day 2021

हृदयाला आजारांपासून दूर ठेवायचंय; मग रोज प्या 'हा' चहा

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

जगभरामध्ये आज जागतिक हृदय दिवस (World Heart Day 2021) साजरा होत आहे. लहान मुलांना पासून वयोवृध्दापर्यत लोक हार्ट अटॅकने मरत आहेत. म्हणून हृदयाची काळजी घेणे आता गरजेचे आहे. आपली बदलती जीवनशैली हे एकमेव कारण आहे. यासाठी रोज आपण काय खातो याकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे. अनहेल्दी खाल्याने ही हार्ट संदर्भात आजार होऊ शकतात. यासाठी काही ड्रिक्स सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


कॅमोमाईल चहा

कॅमोमाईल चहा

कॅमोमाईल चहा

कॅमोमाईल चहा हा बेस्ट हेल्दी ड्रिंक आहे. यात अॅटीआॅक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात. एवढेच नाही तर यात अॅटीइंप्लेमेटरी आणि प्लेवोनाइड तत्व असतात. हा चहा ब्लड शुगर कमी करण्यास मदत करतो. याच बरोबर हार्ट ला हेल्दी ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग होतो.

ग्रीन टी

ग्रीन टी

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अॅटीआॅक्सीडंट असतात. जे हार्ट ला हेल्दी ठेवण्यास मदत करतात. यात एलडीएल, कोलेस्ट्राॅल आणि ट्राइग्लिसराइड्स कमी करण्यास मदत करते.


ब्लॅक टी

ब्लॅक टी

ब्लॅक टी

ब्लॅक टीमध्ये थियाफ्लेविन्स, थेरूबिगिन्स आणि अॅटीआॅक्सीडंट चे प्रमाण भरपूर असते. रोज ब्लॅक टी पिल्याने याचा हार्ट हेल्दी ठेवण्यास मदत होते. ब्लॅक टी हार्ट ला डिटाॅक्सीफाई करण्यास मदत होते.

loading image
go to top