Ganeshotsav 2022 : ओम गं गणपतये नमः | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Balaji Tambe

Ganeshotsav 2022 : ओम गं गणपतये नमः

श्रीगणेशाच्या दहा दिवसाच्या उपासनेचा, उत्सवाचा आज पहिला दिवस. कार्यारंभी स्मरण केले जाणारे ते श्रीगणेश, कलियुगात प्रमुख दैवत मानले जाणारे ते श्रीगणेश, शरीरातील पहिल्या चक्राच्या-मूलाधाराच्या ठिकाणी स्थित असणारे ते श्रीगणेश आणि सर्व विश्र्वाची उत्पत्ती ज्या नादातून झाली त्या ॐकाराचे स्वरूप म्हणजेही श्रीगणेश.

‘ॐ गँ’ हा गणपतीचा बीजमंत्र. यातील ‘ग’ चा उच्चार समजून घ्यायचाय...?

‘गम्’ चा अर्थ जाणून घ्यायचाय...?

‘ग’च्या उच्चाराने मेंदूतील स्पंदनं कशी निर्माण होतात...?

‘गँ गणपतये नमः’ हा मंत्र श्रीगणेशाची उपासना करण्याचा पासवर्ड आहे.

ॐकार गणेश जाणून घेण्यासाठी श्रीगुरू

- डॉ. बालाजी तांबे यांचे मार्गदर्शन वाचा

www.esakal.com

किंवा क्युआर कोड स्कॅन करा

किंवा क्युआर कोड स्कॅन करा