pune ganpati visarjan
sakal
पुणे - पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात वाचताच असताना पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्ताचा माजी महापौर, माजी नगरसेवक, महापालिकेचे अधिकाऱ्यांना फटका बसला. मंडईमध्ये लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मानाच्या गणपतीचे दर्शन घेऊन विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होते.