#ArtiWithSakal : ज्ञानदाच्या घरी बाप्पा अन्‌ गौरी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

‘जिंदगी नॉट आउट’, ‘सख्या रे...’ या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरीही बाप्पासह गौराईचा मनमोहक देखावा करण्यात आला आहे. चित्रीकरणातून वेळ काढून ती हा उत्सव साजरा करीत आहे.

गणेशोत्सव2019 : कात्रज - ‘जिंदगी नॉट आउट’, ‘सख्या रे...’ या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या घरीही बाप्पासह गौराईचा मनमोहक देखावा करण्यात आला आहे. चित्रीकरणातून वेळ काढून ती हा उत्सव साजरा करीत आहे.

पर्यावरणपूरक बाप्पा व गौराईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तिने घरामध्ये केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Celebrity dnyanada ramtirthkar