#MyBappaMyMakhar : ‘घरच्या घरी मखर बनवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’च्या वतीने ‘घरच्या घरी मखर बनवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ‘सकाळ’ने मखर बनविण्यासाठी डिझाईन पुरविली होती. त्याला राज्यभरातील ‘सकाळ’च्या वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि घरच्या घरी आकर्षक मखर बनविली अन्‌ तिचे छायाचित्र ‘सकाळ’कडे पाठवून दिले. या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतही करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही निवडक मखरांचे फोटो...

गणेशोत्सव2019 : गणेशोत्सवानिमित्त ‘सकाळ’च्या वतीने ‘घरच्या घरी मखर बनवा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ‘सकाळ’ने मखर बनविण्यासाठी डिझाईन पुरविली होती. त्याला राज्यभरातील ‘सकाळ’च्या वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि घरच्या घरी आकर्षक मखर बनविली अन्‌ तिचे छायाचित्र ‘सकाळ’कडे पाठवून दिले. या माध्यमातून पूरग्रस्तांना मदतही करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील काही निवडक मखरांचे फोटो...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2019 Celebration Makhar Making Decoration