लालबागच्या राजाचं यंदा आकर्षक दागिन्यांनी खुलणार रुप, पाहा फोटो

लालबागच्या राजाचं यंदा आकर्षक दागिन्यांनी खुलणार रुप, पाहा फोटो

Ganesh Chaturthi 2021 : लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना गणरायाच्या आगमणाचे वेध लागले आहे. कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. जगभरातील गणेशभक्तांचे आराध्यदैवत बनलेल्या लालबाग राजाचे यंदाचे दर्शन कसे असेल याची उत्सुक्ता सर्व गणेशभक्तांना लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com