मुंबई - आपल्या हटके अंदाजासाठी बॉलीवूडची (bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (actress shilpa shetty) ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. सध्या सगळीकडे गणरायाच्या उत्सवाचं वातावरण असताना शिल्पानंही त्यात सहभाग घेतला आहे. शिल्पाच्या घरी दीड दिवसांचे बाप्पा विराजमान होतात. तिनं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. त्या घरगुती विसर्जन कार्यक्रमाचे फोटो शिल्पानं आपल्या सोशल मीडियावरुन व्हायरल केले आहेत. शिल्पाच्या चाहत्यांनी त्याचं कौतूक केलं आहे. तिला वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.