Photo: गौरीला सजवायला माहेरवाशीनीही नटल्या!

मोठ्या उत्साहात घरोघरी गौरींची स्थापना
उत्साहात गौरीचं आगमन
उत्साहात गौरीचं आगमनTeam eSakal
Updated on
गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेडया पाडयासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यांत आले.
गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज घरोघरी विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला. दरम्यान, तालुक्यात शहर, गाव-खेडया पाडयासह माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत करण्यांत आले.Team eSakal
माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला.
माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणा-या गौरीची रविवारी महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच पण आजच्या गौरीनाही साजशृगांर तितक्याच उत्साहात केला.Team eSakal
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.Team eSakal
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.
पारंपारिक पध्दतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसविल्या जातात.Team eSakal
तीन दिवस गोरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत.
तीन दिवस गोरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत. Team eSakal
गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजि-या छबी आणि मुखवटे भाविक भक्तीभावाने घरी आणले व पारंपारिक पध्दतीने पूजा करण्यांत आली.
गौरीच्या आकर्षक सोज्वळ, साजि-या छबी आणि मुखवटे भाविक भक्तीभावाने घरी आणले व पारंपारिक पध्दतीने पूजा करण्यांत आली.Team eSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com