देशातील बारा प्रसिद्ध गणपती मंदिरं पाहिलीत?

गणपती बाप्पा हे भाविकांचं लाडकं दैवत. जगभरातील काही देशांमध्ये गणेशाचं वास्तव्य असल्याचं तिथल्या मंदिरावरुन दिसून आलं आहे.
देशातील बारा प्रसिद्ध गणपती मंदिरं पाहिलीत?
Updated on

गणपती बाप्पा हे भाविकांचं लाडकं दैवत. जगभरातील काही देशांमध्ये गणेशाचं वास्तव्य असल्याचं तिथल्या मंदिरावरुन दिसून आलं आहे. म्यानमार, सिंगापूर, थायलंडमध्ये गणेशाच्या मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या बातमीच्या निमित्तानं आपण देशातील सर्वात प्रसिद्ध अशा गणपती मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत. राज्य, त्या राज्याचं वैशिष्टय आणि गणपती मंदिर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. देशभरातील प्रसिद्ध बारा मंदिरं आणि त्यातील श्रीगणेशाच्या मूर्तीबद्दल माहिती करुन घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com